Thursday 10 December, 2020

कोरोना २०२०

कोको करत वर्षाची सुरुवात कोरोनाने झाली

लाॅकडाऊनमुळे बेरोजगारीची पाळी आली


सरकारी कर्मचारी काम करत राहिले

प्राइवेट कर्मचारी काही महीने घरीच राहिले


दिवाळीनंतर कोरोनाच्या पेशंटमध्ये कमी आली

लोकांच्या मनातून कोरोनाची भिती कमी झाली


वर्षाच्या शेवटी वैक्सिन येण्याची चाहूल आली

अखेर कोरोनाचा अंत होण्यास सुरुवात झाली


-- लेखक शंकर मराठे

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शंकर मराठे - पुणे, १० डिसेंबर, २०२० :सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज (१० डिसेंबर) रोजी पहाटे, हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले, ते ४७ वर्षांचे होते. भिडे यांच्या पाश्चात आई,वडील, पत्नी मुक्ता आणि दोन मुले असा परिवार आहे.गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे नरेंद्र भिडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका,चित्रपट, जिंगल्स च्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड,  राज्य नाट्य पुरस्कार (दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  
 

डॉन स्टुडिओ इथे अंत्यदर्शनासाठी आणि वैकुंठ स्मशानभूमी येथे अत्यंसंस्कारासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, प्रविण तरडे, डॉ. अरुणा ढेरे, गिरीश कुलकर्णी, मुकुंद संगोराम, अवधूत गुप्ते, आनंद भाटे, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर, डॉ. शैला दातार, विवेक परांजपे, किरण यज्ञोपवीत, हृषीकेश रानडे, विभावरी देशपांडे, योगेश देशपांडे, राजेश दातार, हृषीकेश जोशी,  संदीप कुलकर्णी, राजू जावळकर, आदित्य ओक, राहुल रानडे, आनंदी जोशी, संदीप उबाळे, केतकी माटेगावकर,आर्या आंबेकर, सावनी रवींद्र, सुवर्णा माटेगावकर, सावनी शेंडे, बेला शेंडे, मृण्मयी देशपांडे, त्यागराज खाडिलकर,माधव अभ्यंकर, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, जितेंद्र भुरुक, मिलिंद शिंत्रे, अजय पुरकर,अमोल बावडेकर, समीर हम्पी, केदार आठवले, धर्मेंद्र बोरा,हेमंत गुजराथी, किरण दगडे पाटील, सुनील महाजन,प्रकाश पायगुडे, नितिन सुपेकर  यांच्यासह साहित्य, नाट्य,चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
 

नरेंद्र भिडे यांची सांगीतिक कारकीर्द 

चित्रपट – सरसेनापती हंबीरराव (आगामी), मुळशी पॅटर्न,रानभूल, पुष्पक विमान, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट, उबंटू, हंपी, अनुमती, दिल ए नादान (बायोस्कोप), देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी,  लेथ जोशी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिश्चंद्राची फॅक्टरी,  मालक,मसाला, समुद्र, 66 सदाशिव, होम स्वीट होम, चाँद फिर निकला (हिन्दी) याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत.  

 

नाटके -   कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस, व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण.

   

मालिका – अवंतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर,अबोली, श्रावण सरी, सुर – ताल, कॉमेडी डॉट कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम इत्यादि.

 

 

VEDIO BITE LINK

https://drive.google.com/drive/folders/1cLGUT184VsIV9n78e1o2Ya3C_jkyXFbL?usp=sharing

Monday 30 November, 2020

अपने-२ हा सिनेमा पूर्ण फैमिली...

 शंकर मराठे - मुंबई, ३० नोव्हेंबर : सुपरडुपर न्यूज हीआहे कि सिनेमा अपने-२ व्दारे देओल फैमिली पुन्हा एकदा रुपेरी पडदयावर येण्यास सज्ज झाली आहे आणि हया चित्रपटात धर्मेद्र, सन्नी देओल, बाबी देओल व करण देओल आहेत व दिग्दर्शक अनिल शर्मा आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये दिवाळीच्या वेळी थियेटर मध्ये झळकणार आहे.

आता जर हया सिनेमात हेमा मालिनी व ईशा देओल हया दोघीना घेतले असते तर नक्कीच पूर्ण फैमिली वाटली असती व दर्शकांना देखील हटके सिनेमा बघावयास मिळाला असता.

Saturday 21 November, 2020

50 वर्षा पूर्वी Johny Mera Naam भारी पडला होता Mera Naam Jokar वरती

Shankar Marathe, Mumbai - 22 November, 2020 :  'जॉनी मेरा नाम' आणि 'मेरा नाम जोकर' हया सिनेमाला रिलीज होऊन चक्क ५० वर्षे झाली. राज कपूर ने गुलशन राय यांना टोमणा मारला होता कि काही लोक सिनेमे विकतात. त्यांना काय माहित आर्ट आणि सिनेमा? हे वाक्य वितरक गुलशन राय यांच्या मनाला लागले. त्यांनी त्रिमूर्ति फिल्म्स बैनर खाली 'जॉनी मेरा नाम' हया सिनेमाची निर्मिति केली. हा सिनेमा १९७० सालचा सुपरहिट सिनेमा ठरला. त्याच वर्षी राज कपूरचा सिनेमा 'मेरा नाम जोकर' देखील आला होता व तो दर्शकांनी नाकारला होता. मेरा नाम जोकर द्वारे राज कपूर कर्जबाजारी देखील झाले होते. बाॅबी हया सिनेमाची निर्मिति करुन राज कपूर ने मेरा नाम जोकर चे संपूर्ण कर्ज फेडले होते. बाॅबी सर्वात कमी बजटचा सिनेमा होता तो सुपर-डुपरहिट झाला होता व हया सिनेमांतून Rishi Kapoor व Dimple Kapadiya सारखे कलाकार बाॅलीवुडच्या फिल्मी दुनियेत आले होते.


कॉमेडियन भारती सिंह नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो द्वारा गिरफ़्तार

Shankar Marathe, Mumbai - 21 November, 2020 : स्टैंडअप कॉमेडियन भारती सिंह और उसके पति हर्ष लिम्बचिया को नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो द्वारा गिरफ़्तार कर लिया गया है। भारती सिंह के घर पर ब्यूरो ने छापा मारा था। उसके क़ब्ज़े से ८६.५ ग्राम गाँजा बरामद हुआ था। दोनों ने नशीली दवाएँ लेना स्वीकार किया है।

Friday 20 November, 2020

सुपरडुपरहीट ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये

शंकर मराठे - मुंबई, २० नोव्हेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. यामुळे मागील 8 महिन्यापासून थिएटर, मल्टिप्लेक्स बंद होते. आता दोनही 50 टक्के आसन क्षमतेसह सुरू झाले आहेत. मागील काही महिन्यात आपण छोट्या पडद्यावर अनेक गोष्टी बघितल्या मात्र त्यात मोठ्या पडद्याची मजा काही औरच असते हे प्रकर्षाने जाणवले. मोठा पडदा खुला झाल्यानंतर असाच एक थरार प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्याने थिएटरमध्ये अनुभवायला मिळणार आहेत, कारण प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित सुपरडुपरहीट ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आह

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची  निर्मिती असलेल्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संवेदनशिल भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळविले आहे. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर खतरनाक कामगिरी करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५३ मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. आता पुन्हा एकदा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे, हा चित्रपट पुणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकलूज या शहरात प्रदर्शित झाला आहे

Saturday 14 November, 2020

“Flautist and singer Paras Nath shares a musical news this Diwali-Featuring in “Bhoomi” sung by Shreya Ghoshal composed by Salim-Sulaiman"

Shankar Marathe, Mumbai - 14 November, 2020 : He along with other stalwarts singers of the Indian Music Industry will be a part of “Bhoomi”. 


Paras Nath's association with Shreya, Salim and Sulaiman goes way back in time. 

The music, composition and the lyrics of "Bhoomi" carry a sense of timeless appeal. It will light the lamps of knowledge and the truth in the hearts and minds of the listeners. 

"Bhoomi" doesn't not give momentary pleasure, it will make your soul happy. 

"So happy to share with you all the most awaited album Bhoomi 2020 which is releasing on 23rd November ! Big congratulations to the most amazing musical duo Salim Merchant  and the entire Team of Bhoomi. So happy and honoured to be part of this incredibly amazing and unique musical album featuring and playing " says Nath 

 Paras Nath further says “There are seven songs in the album beautifully composed by amazing musical duo Salim - Sulaiman Merchant. I have been associated with them since many years. I have done so many movie songs, shows and performances with them. Now this time they are coming with this incredible album Bhoomi 2020. It was a great experience while recording the song in the studio. We had great fun. The best part about Salim bhai is he gives every artist their space and allows their creativity to flow. Shreya Ghoshal has sung the song very beautifully. It’s a first album where music of different genre is the highlight. There is thumri, Indian classical , contemporary, and the combination of western and Indian  which makes Bhoomi 2020 so unique. Set of artists in the album is incredible. I don’t think so there has been an album in 2020 with so much music Maestros and musicians. Biggest and best album of 2020. I am so honoured and so grateful to Salim and Sulaiman Merchant for having me in Bhoomi 2020”

Shreya Ghoshal says "A beautiful song. Paras is an outstanding flaustist, so talented" 

Salim Merchant and Sulaiman Merchant says "Paras is an extremely talented and versatile artist. We are happy to have him as a part of this project".