Shankar Marathe, Mumbai - 22 November, 2020 : 'जॉनी मेरा नाम' आणि 'मेरा नाम जोकर' हया सिनेमाला रिलीज होऊन चक्क ५० वर्षे झाली. राज कपूर ने गुलशन राय यांना टोमणा मारला होता कि काही लोक सिनेमे विकतात. त्यांना काय माहित आर्ट आणि सिनेमा? हे वाक्य वितरक गुलशन राय यांच्या मनाला लागले. त्यांनी त्रिमूर्ति फिल्म्स बैनर खाली 'जॉनी मेरा नाम' हया सिनेमाची निर्मिति केली. हा सिनेमा १९७० सालचा सुपरहिट सिनेमा ठरला. त्याच वर्षी राज कपूरचा सिनेमा 'मेरा नाम जोकर' देखील आला होता व तो दर्शकांनी नाकारला होता. मेरा नाम जोकर द्वारे राज कपूर कर्जबाजारी देखील झाले होते. बाॅबी हया सिनेमाची निर्मिति करुन राज कपूर ने मेरा नाम जोकर चे संपूर्ण कर्ज फेडले होते. बाॅबी सर्वात कमी बजटचा सिनेमा होता तो सुपर-डुपरहिट झाला होता व हया सिनेमांतून Rishi Kapoor व Dimple Kapadiya सारखे कलाकार बाॅलीवुडच्या फिल्मी दुनियेत आले होते.
Saturday, 21 November 2020
50 वर्षा पूर्वी Johny Mera Naam भारी पडला होता Mera Naam Jokar वरती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment