Friday, 6 November 2020

खडकपाडा परिसरात रस्ते चकाचक करण्याच्या कामाला सुरुवात

 शंकर मराठे - कल्याण, ६ नोव्हेंबर : कल्याण पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 18 खडकपाडा परिसरात रस्ते चकाचक करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आले. 

प्रभाग क्रमांक 18 चे कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन शांताराम भोईर यांनी सातत्याने कं.डो.म.पा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून आज गोदरेज हिल, सिनेमॅक्स व संदीप हॉटेल परिसरातील रस्ते डांबरीकरण  करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे  आले.

No comments: