Monday 30 November, 2020

अपने-२ हा सिनेमा पूर्ण फैमिली...

 शंकर मराठे - मुंबई, ३० नोव्हेंबर : सुपरडुपर न्यूज हीआहे कि सिनेमा अपने-२ व्दारे देओल फैमिली पुन्हा एकदा रुपेरी पडदयावर येण्यास सज्ज झाली आहे आणि हया चित्रपटात धर्मेद्र, सन्नी देओल, बाबी देओल व करण देओल आहेत व दिग्दर्शक अनिल शर्मा आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये दिवाळीच्या वेळी थियेटर मध्ये झळकणार आहे.

आता जर हया सिनेमात हेमा मालिनी व ईशा देओल हया दोघीना घेतले असते तर नक्कीच पूर्ण फैमिली वाटली असती व दर्शकांना देखील हटके सिनेमा बघावयास मिळाला असता.

Saturday 21 November, 2020

50 वर्षा पूर्वी Johny Mera Naam भारी पडला होता Mera Naam Jokar वरती

Shankar Marathe, Mumbai - 22 November, 2020 :  'जॉनी मेरा नाम' आणि 'मेरा नाम जोकर' हया सिनेमाला रिलीज होऊन चक्क ५० वर्षे झाली. राज कपूर ने गुलशन राय यांना टोमणा मारला होता कि काही लोक सिनेमे विकतात. त्यांना काय माहित आर्ट आणि सिनेमा? हे वाक्य वितरक गुलशन राय यांच्या मनाला लागले. त्यांनी त्रिमूर्ति फिल्म्स बैनर खाली 'जॉनी मेरा नाम' हया सिनेमाची निर्मिति केली. हा सिनेमा १९७० सालचा सुपरहिट सिनेमा ठरला. त्याच वर्षी राज कपूरचा सिनेमा 'मेरा नाम जोकर' देखील आला होता व तो दर्शकांनी नाकारला होता. मेरा नाम जोकर द्वारे राज कपूर कर्जबाजारी देखील झाले होते. बाॅबी हया सिनेमाची निर्मिति करुन राज कपूर ने मेरा नाम जोकर चे संपूर्ण कर्ज फेडले होते. बाॅबी सर्वात कमी बजटचा सिनेमा होता तो सुपर-डुपरहिट झाला होता व हया सिनेमांतून Rishi Kapoor व Dimple Kapadiya सारखे कलाकार बाॅलीवुडच्या फिल्मी दुनियेत आले होते.


कॉमेडियन भारती सिंह नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो द्वारा गिरफ़्तार

Shankar Marathe, Mumbai - 21 November, 2020 : स्टैंडअप कॉमेडियन भारती सिंह और उसके पति हर्ष लिम्बचिया को नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो द्वारा गिरफ़्तार कर लिया गया है। भारती सिंह के घर पर ब्यूरो ने छापा मारा था। उसके क़ब्ज़े से ८६.५ ग्राम गाँजा बरामद हुआ था। दोनों ने नशीली दवाएँ लेना स्वीकार किया है।

Friday 20 November, 2020

सुपरडुपरहीट ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये

शंकर मराठे - मुंबई, २० नोव्हेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. यामुळे मागील 8 महिन्यापासून थिएटर, मल्टिप्लेक्स बंद होते. आता दोनही 50 टक्के आसन क्षमतेसह सुरू झाले आहेत. मागील काही महिन्यात आपण छोट्या पडद्यावर अनेक गोष्टी बघितल्या मात्र त्यात मोठ्या पडद्याची मजा काही औरच असते हे प्रकर्षाने जाणवले. मोठा पडदा खुला झाल्यानंतर असाच एक थरार प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्याने थिएटरमध्ये अनुभवायला मिळणार आहेत, कारण प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित सुपरडुपरहीट ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आह

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची  निर्मिती असलेल्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संवेदनशिल भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळविले आहे. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर खतरनाक कामगिरी करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५३ मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. आता पुन्हा एकदा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे, हा चित्रपट पुणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकलूज या शहरात प्रदर्शित झाला आहे

Saturday 14 November, 2020

“Flautist and singer Paras Nath shares a musical news this Diwali-Featuring in “Bhoomi” sung by Shreya Ghoshal composed by Salim-Sulaiman"

Shankar Marathe, Mumbai - 14 November, 2020 : He along with other stalwarts singers of the Indian Music Industry will be a part of “Bhoomi”. 


Paras Nath's association with Shreya, Salim and Sulaiman goes way back in time. 

The music, composition and the lyrics of "Bhoomi" carry a sense of timeless appeal. It will light the lamps of knowledge and the truth in the hearts and minds of the listeners. 

"Bhoomi" doesn't not give momentary pleasure, it will make your soul happy. 

"So happy to share with you all the most awaited album Bhoomi 2020 which is releasing on 23rd November ! Big congratulations to the most amazing musical duo Salim Merchant  and the entire Team of Bhoomi. So happy and honoured to be part of this incredibly amazing and unique musical album featuring and playing " says Nath 

 Paras Nath further says “There are seven songs in the album beautifully composed by amazing musical duo Salim - Sulaiman Merchant. I have been associated with them since many years. I have done so many movie songs, shows and performances with them. Now this time they are coming with this incredible album Bhoomi 2020. It was a great experience while recording the song in the studio. We had great fun. The best part about Salim bhai is he gives every artist their space and allows their creativity to flow. Shreya Ghoshal has sung the song very beautifully. It’s a first album where music of different genre is the highlight. There is thumri, Indian classical , contemporary, and the combination of western and Indian  which makes Bhoomi 2020 so unique. Set of artists in the album is incredible. I don’t think so there has been an album in 2020 with so much music Maestros and musicians. Biggest and best album of 2020. I am so honoured and so grateful to Salim and Sulaiman Merchant for having me in Bhoomi 2020”

Shreya Ghoshal says "A beautiful song. Paras is an outstanding flaustist, so talented" 

Salim Merchant and Sulaiman Merchant says "Paras is an extremely talented and versatile artist. We are happy to have him as a part of this project".

Pratik Gandhi’s next ‘Ravan Leela’ directed by Hardik Gajjar, a Pen Studios production

 Shankar Marathe, Mumbai - 14 November, 2020 : Pen Studios is known for producing relatable high-concept films such as Kahaani, Helicopter Eela, Namaste England and The Accidental Prime Minister.  Touted to be a strong content driven entertainer the makers have announced their next ‘Ravan Leela’ starring Pratik Gandhi in the lead role, who is also known for this remarkable performance in Scam 1992 – The Harshad Mehta Story. 


Ravan Leela is helmed by Hardik Gajjar films and written by Shreyes Anil Lowlekar.

Known for producing meaningful cinema, Dr. Jayantilal Gada shares, "The film has a very unusual take and it has turned out extremely well. It's a strong content driven film with melodious music and very good performances, which has always been the focus of Pen Studios. We are extremely excited with the outcome."

Director Hardik Gajjar says, “I believe there are many ways of storytelling, I have tried something new and I hope audiences like it”.

Presented by Dr. Jayantilal Gada (Pen), produced by Hardik Gajjar films in association with Backbencher Pictures, Directed by Hardik Gajjar, the film is set to release soon in 2020.

Thursday 12 November, 2020

प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक वीकेंडला मनोरंजक चित्रपट

‘शेमारू मराठीबाणा’ तर्फे दिवाळीत मनोरंजनाचा महाउत्सव

शंकर मराठे - मुंबई, १२ नोव्हेंबर २०२०: भारतातील आघाडीचं ‘कंटेंट पॉवरहाऊस’ असलेल्या ‘शेमारू एन्टरटेन्मेंट’च्या ‘शेमारू मराठीबाणा’ या मराठी चित्रपट वाहिनीतर्फे दिवाळीनिमित्त “मनोरंजनाचा महाउत्सव” सादर करण्यात येणार आहे. यंदा दिवाळीतही प्रत्येकाला घरात राहणे भाग पडत असल्याने, प्रेक्षकांचे जास्त मनोरंजन करण्याच्या हेतूने ‘शेमारू मराठीबाणा’ तर्फे येत्या १४, १५ आणि १६ नोव्हेंबर, या तीन दिवसांत तीन चित्रपट लागोपाठ दाखविण्यात येणार आहेत. त्यायोगे प्रेक्षकांना घरातच बसून कुटुंबियांसमवेत चित्रपटांचा आनंद लुटता येईल व दिवाळीही साजरी करता येईल. स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, रीमा लागू, मोहन जोशी आदींच्या भूमिका असलेले अनेक नावाजलेले व नवीन चित्रपट संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक वीकेंडला ‘शेमारू मराठीबाणा’वर दाखविले जात आहेत.

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर उच्च प्रतीचे मराठी चित्रपट प्रसारीत करून मराठी भाषिक प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करण्यात येते. कोणताही अविस्मरणीय प्रसंग असो वा सणासुदीचे दिवस, प्रेक्षकांना संपूर्ण कुटुंबासमवेत ते साजरे करता यावेत, असेच ‘शेमारू मराठीबाणा’ चे प्रयत्न असतात. त्यामुळे ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज अशा महत्त्वांच्या दिवशी सलग काही चित्रपट सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे नियोजन या वाहिनीने केले आहे. विनोद, नाट्यमयता, प्रेमकथा अशी विविध सामग्री असलेले चित्रपट यावेऴी सादर केले जाणार आहेत.

येत्या १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता व पुन्हा सायंकाळी ६ वाजता ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा अतिशय नावाजलेला चित्रपट ‘शेमारू मराठीबाणा’वर प्रदर्शित होईल. या चित्रपटात एका दाम्पत्याची कथा नमूद करण्यात आली आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत नात्यात दुरावा निर्माण होऊन त्यांच्यातील प्रणय कसा संपुष्टात येतो आणि त्यावर उपाय म्हणून हे दाम्पत्य काय करते, याचे अतिशय रोमांचक चित्रण या चित्रपटात आहे. स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर यांनी या कलाकृतीत गहिरे रंग भरले आहेत. ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ व सायंकाळी ६ वाजता सादर होईल. गंगाराम या माणसाचे मुरली नावाचे गाढव एका पशुसंवर्धन अधिकाऱ्याला जखमी अवस्थेत दिसते आणि त्यातून गंगाराम व त्याची पत्नी ही गावातील दोन साधी माणसे प्रसार माध्यमांच्या व राजकीय नेत्यांच्या नजरेत येतात. त्याची रंगतदार, विनोदी कथा यामध्ये आहे. भालचंद्र (भाऊ) कदम आणि शीतल अहिरराव यांनी यात पती-पत्नीची भूमिका केली आहे. अखेरीस, ‘होम स्वीट होम’ हा अतिशय साधी व मनाला भिडणारी कथा असलेला कौटुंबिक व लोकप्रिय चित्रपट सादर होणार आहे. दिवंगत अभिनेत्री रिमा लागू, मोहन जोशी व स्पृहा जोशी यांच्या भूमिका असलेला ‘होम स्वीट होम’ १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ व सायंकाळी ६ वाजता रसिकांसमोर येईल.


या दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाने घरात राहायचे आहे, तसेच बाहेरही सामाजिक अंतर राखायचे आहे. या काळात आपल्या कुटुंबियांबरोबर राहून मौजमजा करण्याची, आवडते चित्रपट एकत्रित पाहण्याची, आणि चित्रपटांविषयीची त्यातील तरतूद ‘शेमारू मराठीबाणा’ ने केली आहे.

Wednesday 11 November, 2020

First Look : The poster of Tiger Shroff's action thriller 'Ganapath' shows him in an uber cool, grungy avatar

Shankar Marathe, Mumbai - 11 November, 2020 : A few days after releasing a gritty teaser with Tiger Shroff's silhouette against a dystopian setting, Pooja Entertainment & Good Co. have unveiled the intriguing poster of their forthcoming action thriller Ganapath. 

The poster features the film's star Tiger Shroff in a grungy, raw avatar, oozing his trademark charisma against a blurred cityscape hemmed in with barbed wire, while a cloud of smoke lingers in the air. 

The makers have hinted at an action packed, multi-part film franchise that will match and rival the standards set by Hollywood's genre defining action movies.

Set in a post-pandemic, dystopian era, it will portray a never-seen-before world and is Pooja Entertainment's first out -an-out action film, co-produced with Good Co., with the new age action king of Bollywood who seems to be Jean-Claude Van Damme, Arnold Schwarzenegger and Sylvester Stallone, rolled into one.

This film, we are told, is a universe apart from the Tiger's earlier films and will present him in a completely different mould.

Director Vikas Bahl says, "I am looking forward to working with one of the best action stars the audience has seen. I believe this film will truly tap into a Tiger nobody has ever seen before!"

Vashu Bhagnani and Pooja Entertainment present Ganapath in association with Good Co. Directed by Vikas Bahl and produced by Vashu Bhagnani, Vikas Bahl, Deepshikha Deshmukh, Jackky Bhagnani. Shoot begins mid 2021

Saturday 7 November, 2020

Ajay Devgn to direct Amitabh Bachchan!

Shankar Marathe, Mumbai - 7 November, 2020 : After memorable cinematic outings in Major Sahab, Khakee and Satyagraha, the  icon of Indian cinema, Amitabh Bachchan and superstar-filmmaker Ajay Devgn are all set to reunite.  Almost seven years after their last movie-outing, these two cinema-veterans will join hands for a  thrilling, absolute edge-of-the-seat human-drama titled Mayday. It is strongly rumoured that Ajay Devgn will be seen playing as pilot.  There are no details yet on the Big B's character, which the makers have kept under wraps for the time being. The rest of the cast is still being finalised.

The film is being produced by Ajay Devgn Ffilms.  It is produced and directed by Devgn himself.  His directing the legend, Amitabh Bachchan is a first.

Sources say, the project will go on floors this December in Hyderabad after Ajay completes his work on Bhuj.  Bachchan Senior is currently shooting for KBC. 

After the massive success of Tanhaji: The Unsung Warrior, we are looking forward to seeing Ajay in yet another spellbinding character.



Friday 6 November, 2020

बॉबी देओलचा आश्रम अडचणीत

 Shankar Marathe, Mumbai - 6 November, 2020 : सध्या चर्चा सुरु झाली आहे कि बॉबी देओलचा आश्रम अडचणीत येऊ शकतो. प्रकाश झा यांचा शो आश्रम मध्ये बॉबी देओलची मुख्य भूमिका आहे.

पहिला सीजनला चांगला प्रतिसाद मिळाला होता व हिंदू लोकांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागला होता आणि त्यामुळे शो बंद करण्यासाठी आवाज उठला होता.

आता ११ नोव्हेंबर पासून आश्रमचा दूसरा सीज़न स्ट्रीम होणार आहे व कर्णी सेना ने आश्रमचा विरोध देखील जोरात सुरु केला आहे. कर्णी सेना ने आश्रम चे स्ट्रीम करण्यास विरोध केला आहे व प्रकाश झा सहित ओटीटी प्लेटफ़ार्म एम एक्स प्लेयर यांना देखील नोटिस 

पाठविली आहे. आता पाहुया इतका विरोध होऊन आश्रम २ स्ट्रीम होणार की नाही ?

खडकपाडा परिसरात रस्ते चकाचक करण्याच्या कामाला सुरुवात

 शंकर मराठे - कल्याण, ६ नोव्हेंबर : कल्याण पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 18 खडकपाडा परिसरात रस्ते चकाचक करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आले. 

प्रभाग क्रमांक 18 चे कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन शांताराम भोईर यांनी सातत्याने कं.डो.म.पा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून आज गोदरेज हिल, सिनेमॅक्स व संदीप हॉटेल परिसरातील रस्ते डांबरीकरण  करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे  आले.

Thursday 5 November, 2020

Teaser Motion Poster - Pooja Entertainment's Ganapath is a futuristic action entertainer starring Tiger Shroff in association with Good Co.

 Shankar Marathe, Mumbai - 5 November, 2020 : Pooja Entertainment’s next 'Ganapath' in association with Good Co. starring Tiger Shroff in a never-seen-before avatar, the film is an action-packed thriller helmed by director Vikas Bahl and produced by Jackky Bhagnani. 


For heritage production house Pooja Entertainment, 2020 has heralded a new era in entertainment and things promise to get even more exciting with Ganapath which is set in a post-pandemic, dystopian era and will portray a never-seen-before world. The makers have launched the teaser motion poster giving a glimpse to the viewer into ‘Ganapath’s world. Just a glimpse is enough to paint a larger-than-life scenario packed with heart-stopping thrills. The teaser has a catchy dialogue by Tiger which will surely be an instant hit, “Jab aapan daarta hai nah tab aapan bohot marta hai”, and the rising crescendo of a thrumming soundtrack adds to the adrenaline rush! The compelling 'dhol' beats woven in the background music have an instant mass connect. Ganapath is the first film of a franchise that promises to keep the audience hooked. Going by the responses to the teaser, they are already loving it.

Tiger Shroff who has reconceptualised action in Bollywood is already prepping for the film. He says, “This film is different for me from the rest of the films I’ve done till date because of the character I play. After multiple conversations with Vikas and Jackky, the script and scale look promising. I am really looking forward to this one. This will be my first time working with Jackky and Vikas and it will be hugely exciting to collaborate with them.”
 
Jackky Bhagnani is equally thrilled, "I look at Tiger as a global star. He has all the potential and every ingredient that makes him unique and sets him apart. His films have slick action with an international flavour that appeals to audiences all over the world. I am sure the combination of Vikas and Tiger will make magic and redefine the action genre."
 
For director Vikas Bahl working with Tiger and Pooja Entertainment is the perfect synergy of like-minded forces. As he says, "I am very excited about working with Tiger. It's a challenge to pull off the scale for a script that is set-up in a futuristic world, but with an actor like Tiger and a partner like Jackky Bhagnani and Pooja Entertainment, I am sure that we will be able to bring this larger-than-life vision to fruition!"
 
The coming together of these three unique talents looks promising and the audience too is already looking forward to the mega excitement in store for them.

Vashu Bhagnani and Pooja Entertainment Presents. In Association with Good Co. A Pooja Entertainment and Good Co. production. Directed by Vikas Bahl. Produced by Vashu Bhagnani, Vikas Bahl, Deepshikha Deshmukh, Jackky Bhagnani. Shoot begins mid 2021

मन हे वेडे या रोमँटिक गाण्यात स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे झळकणार एकत्र

 Shankar Marathe, Mumbai - 5 November, 2020 : प्रेम एक अशी भावना आहे ज्यापुढे सगळच फिकं आहे. पाडगावकरांनी सांगितलच आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. हे पहा किंवा अनेक कवींनी, गीतकारांनी सांगितलेली प्रेमाची महती बघा, प्रेम तेच पण प्रत्येक वेळी एक नवी अनुभूती देऊन जातं. असाच पुन्हा एकदा हळुवारपणे तुमच्या मनाला प्रेमाने स्पर्श करण्यासाठी निर्माते श्रीनिवास कुलकर्णी स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे सह घेऊन येत आहेत एक सुंदर रोमँटिक गाणं मन हे वेडे. हा नोव्हेंबर महिना घेऊन येणार प्रेमाचा बहर. स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे या दोन लोकप्रिय कलाकारांच्या फ्रेश जोडीवर हे गाणं चित्रित झाल्यामुळे या गाण्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या नोव्हेंबर महिन्यात हे गाणं सगळ्या संगीत वाहिन्या आणि युट्युबवर प्रदर्शित होईल.

यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे नुकतीच सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. चॉकलेट बॉय रोशन विचारे या पूर्वीश्री लक्ष्मीनारायण या मालिकेतून श्री नारायणांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि लवकरच त्याची नवी मालिका तुझं माझं जमतय झी युवावर सुरू होणार आहे. या सगळ्यात गमतीशीर किस्सा असा की स्मिता आणि रोशनच्या या पूर्वीच्या मालिकेत हे दोन्ही कलाकार माय-लेकाच्या भूमिकेत झळकले होते.

सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत रोशन विचारेने शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती तर स्मिता शेवाळेने त्यांच्या मातोश्री म्हणजेच ऊमाबाईंची भूमिका साकारली होती. या दोघांच्या या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते त्यामुळेच आता दोघानींही जोडी म्हणून रोमँटिक गाण्यातून प्रेक्षंकाच्या समोर येणे आव्हानात्मक होते. पण या दोन्ही उमद्या कलाकारांनी हे आव्हान लीलया पेलले आहे. यावेळी त्यांची एक नवी केमिस्ट्री आणि एक वेगळी बाजू पहायला मिळेल.

मन हे वेडे या गाण्याची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याविषयी बोलताना ते सांगतात, हे खूप हळुवार आणि रोमँटिक गाणं आहे. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपल्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, अशा अनेक गोष्टी असतात ज्या बोलता येत नाहीत. प्रेमात प्रचंड ताकद आहे. मन हे वेडे गाणं अशाच अनेक अव्यक्त भावनांना प्रेमाचा हळुवार स्पर्श करतं, पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाची ती जादू अनुभवायला लावतं. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की हे सुंदर गाणं साकारण्यासाठी मला स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे सारखे सुरेख कलाकार मिळाले. हे गाणं आम्ही नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित करतो आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल.

मन हे वेडे या गाण्यात ऐश्वर्या माने आणि पुजा चाफेकर यांची देखील झलक पहायला मिळणार आहे. या गाण्याचं दिग्दर्शन योगेश अनिल तावर यांनी केलं असून डि.ओ.पी. राहुल झेंडे आहेत. या गाण्याला आपल्या सुरेल आवाजाने अन्वेशाने स्वरबद्ध केला असून जीवन मराठेने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन देवश्री आठल्ये यांनी केले असून वेशभूषा श्वेता तातूसकर आणि रंगभूषा हर्षद खुले यांनी केली आहे. निर्मिती प्रमुख वैभव लामतुरे तर कार्यकारी निर्माता म्हणून अमोल घोडके यांनी कार्यभार सांभाळला आहे. मन हे वेडे हे गाणं पुण्यातील नयनरम्य अश्या स्नॅपसिटी, तळेगाव या ठिकाणी चित्रीत झाले आहे.


Wednesday 4 November, 2020

Shahrukh Khan और D अक्षर का रिश्ता

Shankar Marathe, Mumbai - 5 November, 2020 : Shahrukh Khan और D अक्षर का रिश्ता काफ़ी पुराना है, जैसे कि यह अक्षर उनके फिल्मी करिअर के लिए लकी है। उनका पहला TV serial Dil Dariya, पहली साइन फिल्म Dil Aashna Hai और उसके बाद की फिल्में  Darr, DDLJ, DTPH, Dilwale, Don, Don 2, Duplicate, Devdas, Dil Se... 

5 नोव्हेंबर पासुन सिनेमाहाॅल व नाट्यगृह सुरु होणार

 Shankar Marathe, Mumbai - 4 November, 2020 :  5 नोव्हेंबर पासुन सिनेमाहाॅल व नाट्यगृह सुरु होणार आहे. ५० टक्के आसन क्षमतेसह सुरु करण्याची परवागणी देण्यात आली आहे.

यंदाच्या दिवाळीत करूया ‘आशेची रोषणाई’

Shankar Marathe, Mumbai - 4 November, 2020 : दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व, तिमिरातुनी तेजाकडे घेऊन जाणारा आनंदोत्सव. भारतात विविध सण,उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, यातील अनेक उत्सवाला भौगोलिक किंवा प्रांताच्या मर्यादा असतात, परंतु दिवाळी हा सण संपूर्ण देशभर सर्वच नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतात. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते,यंदाही दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी कोरोना, लॉकडाउन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साहाला मात्र नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ने ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणार्‍या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. बॉलीवूडचे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया देशमुख अशी तगडी मंडळी या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.

या विषयी बोलताना शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर महेश लिमये म्हणाले, “सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली, यातून ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली. या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकता क्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय – अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लेखणीतून उत्तम उतरवली आहे. संगीतकार अजय – अतुल यांनी अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज ‘आशेची रोषणाई’ला चढवला आहे तर रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी चार चाँद लावले आहेत.”

निर्माते पुनीत बालन म्हणाले, “गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही निर्मिती केलेल्या दोन्ही शॉर्टफिल्मला जगभरातील गणेशभक्तांची दाद मिळाली. देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्व व्यवहार पूर्ववत झालेले नाहीत. आम्ही प्रशासनाच्या मदतीने हजारो लोकांपर्यंत विविध स्वरुपात मदत पोहोचवली आहे. अजूनही अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे, अशा गरजू लोकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा हेतु आहे. ‘आशेची रोषणाई’ बघून नागरिक आपल्या जवळपासच्या गरजूंना छोटीशी मदत करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.”

निर्माते पुनीत बालन यांची संकल्पना असलेली ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची सामाजिक संदेश देणारी सलग तिसरी निर्मिती  आहे. या शॉर्टफिल्मचे छायांकन आणि दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. पार्श्वसंगीत संगीतकार अजय – अतुल यांनी दिले आहे, क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे व ज्येष्ठ अभिनेत्री निना कुळकर्णी यांचा व्हाईस ओव्हर लाभला आहे. ‘आशेची रोषणाई’चे क्रिएटिव्ह हेड विनोद सातव आहेत, तर कार्यकारी निर्माते म्हणून अश्विनी तेरणीकर,कुशल कोंडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे.



Youtube Link:
https://www.youtube.com/watch?v=Tb3zwibBZew

Tuesday 3 November, 2020

Camera Rolling and Action - Bhoot Police shoot begins!

 Shankar Marathe, Mumbai - 4 November, 2020 : The much-awaited spooky adventure comedy ‘Bhoot Police’ has begun its shoot in Dalhousie.

The lead cast of the movie includes Saif Ali Khan, Arjun Kapoor, Jacqueline Fernandez, Yami Gautam, Jaaved  Jaaferi  and helmed by Pavan Kirpalani. The actors shared the official logo of the film on their social platform along with the clapboard announcing the commencement of the shoot.

Tips Industries Ltd in association with 12th Street Entertainment presents 'Bhoot Police', directed by Pavan Kirpalani. Produced by Ramesh Taurani, Akshai Puri and co-produced by Jaya Taurani

फिल्मी कलाकारांचे साइड बिजनेस

 Shankar Marathe, Mumbai - 4 November, 2020 : फिल्मी कलाकार अभिनयासोबत साइड बिजनेस देखील करत आहेत. कारण अभिनय क्षेत्र असे आहे कि त्यात कधी-कधी तर काही वर्षे देखील काम मिळत नाही. म्हणुन तर कलाकार आपला साइड बिजनेस सुरु करतात. तर पाहूया अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी, माधुरी दीक्षित, बॉबी देओल, बिपाशा बासू, सुझान खान व मलायका अरोराचे साइड बिजनेस. त्याचबरोबर काही कलाकारांचे एक्टिंग व डासिंग एकेडमी देखील आहे.

अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये आजही यशस्वी अभिनेता म्हणून काम करत आहे. तसेच तो सर्व अभिनेत्यांपेक्षा जास्त कर भरतो अशी देखील बातमी आहे. कदाचित यामागे एक कारण असू शकते की त्याचे अभिनयाशिवाय बरेच बिजनेस देखील असतील. अक्षयने आपले ऑनलाइन शॉपिंग चॅनल ‘बेस्ट डील टीव्ही’ हे राज कुंद्रासोबत नुकतेच पार्टनरशिपमध्ये चालू केले आहे. यासोबतच त्याचे ‘हरि ओम एंटरटेनमेंट’ नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

अजय देवगन अजूनही चित्रपटांमध्ये खूप सक्रिय असतो आणि त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतात. तसेच अजयचे स्वतःचे ‘देवगन एंटरटेनमेंट सॉफ्टवेअर लिमिटेड’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. याशिवाय त्याने रोजा ग्रुपच्या 25 मेगावॅटच्या प्लांटमध्ये देखील पैसे गुंतवले आहेत. एवढेच नव्हे तर गुजरातमधील सौर प्रकल्प ‘चारनाका’ मध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.

सुनील शेट्टी याची चित्रपट कारकीर्द खूप यशस्वी ठरली आहे. पण सुनील शेट्टी हा एक यशस्वी उद्योजकही आहे हे फार कमी लोकांनाच ठाऊक असेल. सुनीलचे स्वतःचे ‘पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. यासोबतच त्याने तरुणांईसाठी अनेक आकर्षक नाईट क्लब आणि रेस्टॉरंट्सही बनवले आहेत. त्यामुळे सुनील शेट्टी किती पैसे कमावत असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.

माधुरी दीक्षित बॉलिवूडची मनमोहक अभिनेत्री  ही आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. पण नुकतेच तिने आपली नृत्य अकादमी सुरु केली आहे. शिवाय तिची अनेक कंपन्यांच्यामध्ये भागीदारी सुद्धा आहे. त्यामुळे ती करोडो रुपये सध्या काम न करता कमावत आहे. शिवाय तिचा पति देखील एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहे.

बॉबी देओल याची फिल्मी कारकीर्द खूप चढउतारांनी भरली आहे. पण बर्‍याच दिवसांच्या नंतर तो आपल्याला रेस 3 सारख्या चित्रपटाद्वारे पुनरागमन करताना दिसला पण तो चित्रपटही फ्लॉप झाला. पण बॉबी हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्यामुळेच तो आपल्याला ‘हाऊसफुल 4’ मध्ये दिसला आणि नुकतीच त्याने एक ‘आश्रम’ नावाची वेब सिरिज देखील केली आहे जी खूपच लोकप्रिय ठरत आहे. पण अभिनया व्यतिरिक्त बॉबी एक चांगला डीजे देखील आहे. त्याने याची सुरुवात २०१६ मध्ये दिल्लीतील एका नाईट क्लबने केली होती. त्याचे सध्या भारतात अनेक नाईट क्लब आहेत. ज्यापासून तो लाखो रुपये रोज कमावत असतो.

बिपाशा बासू, सुझान खान व मलायका अरोरादेखील अनेक साइड बिजनेस करते. तसे तर मलायकाला बॉलिवूडमध्ये फक्त आयटम डान्सच्या ऑफर मिळतात. ती कोणत्याही चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपल्याला जास्त दिसत नाही. परंतु असे असूनही, तिची जीवनशैली विलासी व आकर्षक आहे. खरं तर, मलायकाने बिपाशा बासू आणि सुझान खान यांच्या सोबत फॅशन संबंधित एक वेबसाइट चालू केली आहे. ‘द लेबल लाइफ’ असे या वेबसाइटचे नाव आहे. ज्यापासून ती लाखो रुपये कमावत असते.

अक्षय खन्ना व फरदीन खान देखील आपल्या फैमिली बिजनेस मध्ये चांगलेच मुरलेले आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अक्षय ने एक्के-दुक्के सिनेमे केले आहे तर फिरोज खान यांच्या निधनानंतर तर फरदीन खान ने बाॅलीवुडला बाय-बायच केला आहे.

"FROM NUKKAR NATAK TO SAYONEE" LEAD ACTOR TANMAY SSINGH'S BIG BOLLY DEBUT

Shankar Marathe, Mumbai - 3 November, 2020 : Tanmay Ssingh makes his big bolly debut with "Sayonee" says today his dreams have taken a 360 degree turn and turned into reality "The dream and hope that I saw while doing a nukkar natak (streetplay) at Mandi House while doing a workshop under the guidance of Arvind Gaur sir, today it's getting real. That nukkar natak where I performed infront of people live, who were true to their reviews and simply walked away if they didn't like it and clapped on a good performance, gave me that confidence to face the camera with ease.


From the Mandi House gully to big bollywood debut, under the banner of Lucky Nadiadwala Morani Production and Music from T-Series with the recreation of the legendary song Sayonee sung by Arijit Singh, what more can I ask" 

Lucky Nadiadwala Morani Productions presents film “SAYONEE”- A musical action thriller

A celebration like never before...an all-time musical hit by recreating this masterpiece through a film titled under the same name. 

Revisited and recreated to relive and connect the new age and sung by none other than Arijit singh. 

Title Track - https://www.youtube.com/watch?v=7YsKSxwqu3M

A project by Lucky Nadiadwala Morani Productions & D & T Productions Pvt. Ltd.; Directed by - Nitin Gupta & Abhay Singhal

Cast- Tanmay Ssingh, Musskan Sethi, Yogesh Singh, Rahul Roy, Upasana Singh

TIPS MUSIC PRESENTS A FIERY REMAKE OF “HONTHON PE BAS” FT. MIKA SINGH & SHEFALI JARIWALA

Shankar Marathe, Mumbai - 3 November, 2020 : Tips Music’s latest number “Honthon Pe Bas”  is everything sultry, stylish and too-hot-to-handle. A song you might have heard before, but definitely not like this. It is the rejigged version of Saif Ali Khan & Kajol’s super hit track. 


It packs in oodles of glamour quotient by both Mika and Shefali oozing loads and loads of lusciousness. 

The video of the song presents a completely different avatar of Mika Singh and Shefali Jariwala. Their oh-so-sexy moves will make your jaws drop!

Kumar Taurani says “The new-age music lovers are welcoming revamped old tracks wholeheartedly. Mika and Shefali have taken this song to a whole new level. Their chemistry is outstanding. They have created magic” 

Mika Singh says “It's an iconic song and I have thoroughly enjoyed singing this track. Shefali is extremely talented and did full justice to the song. The final output is completely entertaining"